Showing 1 Result(s)

हिरकणी गड उतार झाली….

हिरकणी गड उतार झाली…. पहाटे डोईवर दोन दुधाच्या घागरी घेऊन ती गड चढली होती. सर्व दूध विकून आता परती च्या वाटेला लागली होती . तिला घाई होती. तिच तान्ह लेकरू उपाशी असेल. पावलं पटापट अंतर कापत होती. पण आज नशीब सोबत नव्हत तिच्या. गडाचे दरवाजे बंद झाले होते. विनवण्या करून करून ती मेटाकुटीला आली.. काय …