Showing 3 Result(s)

ताईंना सांगा… पदर… नीट घ्या…!

रात्र बरीच झाली होती… बाईकवरून मी आपल्या घरी जायला निघालो… काही दिवसांपूर्वीच मला ही नवी नोकरी लागली होती… कधी दिवसपाळी तर कधी रात्रपाळी करून मी खूपच थकून जात असे. ऑफिसमधून बाहेर पडलो त्यावेळी रात्रीचा एक वाजला होता. नाईट शिफ्ट संपलेले बरेच लोक मला आता मुख्य रस्त्याच्या दिशेने जाताना दिसत होते. मीही त्यांच्या सोबत मुख्य रस्त्यापर्यंत …

बुडव्या (Budavya)

मे महिन्याचा शेवटचा आठवडा. मी बरोबर लक्षात ठेवलंय. तीन वर्ष सलग… तीन जणं बुडालीयेत. आख्खी सोसायटी तीन वेळा आक्रोशी रडलीये. तीनही पोरंच… आठ दहा वर्षाची असतील. चांगली पोहणारी. त्यांच्या आईबापाकडे बघवत नव्हतं. असं कसं झालं ? कशाला विचारताय ? ऊत्तर नसलेला प्रश्न. पूल असणार्या मोजक्या सोसायट्या, त्यापैकी आमची एक. टीचभर नाही, चांगला लांबलचक पूल आहे …

आसावरी

रात्रीच्या अडीच वाजता दाराची बेल वाजली नी आसावरी खडबडून जागी झाली. या अशावेळी वाजलेली दारावरची बेल असो की फोनची रींग, त्या निरव शांततेत त्यांच्याएव्हढीच जोरात नी कर्कश्य चुकचुकते मनातुन शंकेची पाल ही. नात्यातली… बिल्डिंगमभली सगळी म्हातारी मंडळी क्षणार्धात आसावरीच्या मनातून हजेरी लावत गोळा झाली… ‘छे, काहीतरीच’ असं मनाशी म्हणत, तीने डोकं हलवून सगळ्यांना आदरपुर्वक परत …