Showing 1 Result(s)

नवरा आणि नारळ

नवरा आणि नारळ कसे निघतील ते नशीबच जाणे असं आजी म्हणायची . बरं , घेताना फोडूनही बघता येत नाही . दोन्हीही कसेही निघाले तरी ” पदरी पडले , पवित्र झाले “. दोघांनाही देवघरात स्थान , दोघेही पुज्य . पार्ल्यातल्या फिश मार्केट बाहेर मद्रासीअण्णा च्या गादीवर नारळ रचून ठेवलेले असायचे . हल्ली ऑन लाईन साईट वर …