Showing 1 Result(s)

बुडव्या (Budavya)

मे महिन्याचा शेवटचा आठवडा. मी बरोबर लक्षात ठेवलंय. तीन वर्ष सलग… तीन जणं बुडालीयेत. आख्खी सोसायटी तीन वेळा आक्रोशी रडलीये. तीनही पोरंच… आठ दहा वर्षाची असतील. चांगली पोहणारी. त्यांच्या आईबापाकडे बघवत नव्हतं. असं कसं झालं ? कशाला विचारताय ? ऊत्तर नसलेला प्रश्न. पूल असणार्या मोजक्या सोसायट्या, त्यापैकी आमची एक. टीचभर नाही, चांगला लांबलचक पूल आहे …